
बीड डेमोक्रॅटिक पार्टीची बैठक: ‘राजकारणात यशस्वी होण्यासाठी लवचिकता महत्त्वाची’ :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार:अजिंक्य चांदणे
बीड: बीड जिल्हा डेमोक्रॅटिक पार्टीची महत्त्वपूर्ण कार्यकारणी बैठक दि. १४ ऑक्टोबर रोजी हॉटेल नीलकमल येथे संपन्न झाली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा











