पोलिस प्रशासन न्यूज.

ताज्या घडामोडी

live ashoka times

पारंपरिक वारसा: गावात पूर्वापार चालत आलेल्या पाटलांच्या बैलांच्या मानाची परंपरा आजही अखंडित.

येवता (लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज): शेतकऱ्यांचा सखा आणि सर्जा-राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजेच ‘बैलपोळा’ येवता ता.केज जि.बीड येथे पारंपरिक उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा

Read More »

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा बडगा; आष्टी, पाटोद्यासह अनेक तालुक्यांत खदाणी व स्टोन क्रशर सील

बीड: जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, साठा आणि विनापरवाना चालणाऱ्या स्टोन क्रशर्सविरोधात बीड जिल्हा प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या थेट

Read More »

बीड जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बीड: जिल्ह्यातील कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही जलद गतीने पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६

Read More »
live ashoka times

“वाचाल तर वाचाल” तर्फे शिक्षक दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा..

बीड ( प्रतिनिधी ) – माता पिता हे बालकांचे पहिले गुरु असतात तर विद्यार्थी दशेत शिक्षक हाच सर्वश्रेष्ठ व विद्यार्थ्यांच्या जीवनाला घडविणारा खरा शिल्पकार आसतो

Read More »
live ashoka times

बी दि चेंज फाउंडेशनचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ आत्मलिंग शेटे यांना प्रदान

परळी समाचार व दैनिक जनरेखा वृत्तपत्राचे संपादक म्हणून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल शिर्डी, प्रतिनिधी : पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे परळी समाचार

Read More »
live ashoka times

केज तालुक्यात शेतकरी चिंतेत! अनेक योजना राबवूनही पाण्याची समस्या कायम; पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिके करपू लागली

केज/प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम असून, शासनाकडून विविध जलसंधारणाच्या योजना आणि उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत

Read More »
live ashoka times

पत्रकार रंजीत घाडगे यांना ‘निर्भीड लेखणी पुरस्कार’ जाहीर

केज | प्रतिनिधी पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड, निःस्वार्थ आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत पत्रकार रंजीत घाडगे यांची ‘निर्भीड लेखणी पुरस्कार – २०२६’ साठी निवड करण्यात आली

Read More »
live ashoka times

बीडमध्ये साकारणार अत्याधुनिक ‘दिव्यांग पार्क’ व ‘ट्रॅफिक पार्क’; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे निर्देश

बीड: जिल्ह्यातील नागरिक, दिव्यांग बालके आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक ‘दिव्यांग पार्क’ आणि आधुनिक ‘ट्रॅफिक पार्क’ उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सविस्तर

Read More »

‘तु मुझे पहेचानता नही क्या? मैं केज का बडा डॉन हु!’ म्हणणाऱ्या दुचाकी चोराला नागरिकांनी पकडले; केज पोलिसांकडून ‘जुबेर उर्फ मारी’ गजाआड

केज ( प्रतिनिधी): स्वतःला केजचा ‘डॉन’ म्हणवून घेत धारदार शस्त्राचा धाक दाखवणाऱ्या एका दुचाकी चोराला नागरिकांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून रंगेहात पकडले. केज-बीड मुख्य रस्त्यावर

Read More »
live ashoka times

एका छत्रीतून माणुसकीचा संदेश; बीह्युमन्स वेल्फेअर फाउंडेशनचा छत्री वाटप उपक्रम २०२६ उत्साहात संपन्न.

नांदेड़ प्रतिनिधि: समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या BEHUMANS WELFARE FOUNDATIONच्या वतीने ‘छत्री वाटप उपक्रम २०२६’ हा पहिला सामाजिक उपक्रम हैदराबाद येथील

Read More »
error: Content is protected !!