
रद्द झालेली प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम
जालना / प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “रद्द झालेली चार कुणबी प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय












