
स्थानिक प्रश्नांसाठी जागरूक व्हा! वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने विजयी करा: सुजात आंबेडकर
अंबाजोगाई:=अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेला तुफान गर्दी; नितीन सरवदे आणि मुद्रीकाबाई जोगदंड यांच्यासाठी आवाहन. बीड,अंबेजोगाई := आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन












