
शासकीय आय.टी.आय. औसा येथे ‘स्मार्ट निवेशक’ जागरूकता कार्यक्रम संपन्न गुंतवणूक करताना दक्ष राहण्याचे ‘सेबी’ व ‘MCX’ कडून विद्यार्थ्यांना आवाहन
औसा: (प्रतिनिधी) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.) भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (SEBI) आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट













