
🔴 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा छळ आता महागात पडणार; राज्य सरकारचा ‘दणका’, नवे कडक नियम लागू!
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शाळा आता केवळ अभ्यासाचे केंद्र नसून, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ‘कवच’ बनणार आहेत. केंद्र सरकारच्या २०२१ च्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात कडक अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक












