
येवता येथे श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
केज/येवता: तालुक्यातील येवता (सोनवणे वस्ती) येथे श्री संत भगवान बाबा यांच्या ६१ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आणि मंदिर वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य ‘त्रैदिनी अखंड हरिनाम












