
“सबसिडीसाठी व्यवसाय करू नका; बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योजक बना” समृद्धीचे चेअरमन सतीश घाटगे यांचे आवाहन ; वडीगोद्री येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उत्साहात
रामकिसन अवधूत ( जालना प्रतिनिधी ): “तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्याचा विचार करावा. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देताना योग्य पद्धत,बाजारपेठेचा अभ्यास,सातत्य












