
अंबड तालुक्यात ऐतिहासिक पुनर्रचना: बनगावचे विभाजन, ‘दहिगव्हाण (खु.)–बेलगाव’ नवी ग्रामपंचायत स्थापन!
जालना/अंबड: अंबड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठा बदल घडवत राज्य शासनाने बनगाव ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने २० ऑक्टोबर २०२४ रोजी











