
कला क्रीडा विश्व समिती च्या वतीने श्री स्वामी समर्थ वृद्ध आश्रम येथे अन्नदान करून मूकनायक दिन साजरा
केज/प्रतिनिधी : यश तांबवेश्वर सेवाभावी संस्था,केज संचलित स्वामी समर्थ वृद्धाश्रम बोबडेवाडी,ता.केज येथे मूकनायक दिनानिमित्त अत्यंत भावनिक, सामाजिक बांधिलकी जपणारा व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.वृद्धांच्या












