
पशुपालनाकडे व्यवसाय म्हणून पाहा; नियोजनातून उभारा यशस्वी पशुधन उद्योजकता : सुरज पाटील
दीनदयाल शोध संस्थान, केव्हीके अंबाजोगाई आणि ‘आत्मा’ बीडच्या वतीने ५ दिवसीय कौशल्य प्रशिक्षण सुरू गोठा बांधणीवरील अनावश्यक खर्च टाळा; डॉ. वसंत देशमुख यांचा सल्ला अंबाजोगाई












