
अपिलीय अधिकारी अभिमान राठोड सुनावणी साठी गैरहजर! माहिती अधिकार कायद्यासह नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अवमान! -अक्षय गोटेगावकर
केज/प्रतिनिधी पंचायत समिती,केज कार्यालयातील अधिकारी अभिमान राठोड यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते यांना वेळोवेळी टाळाटाळ केलेली आहे, सुनावणी घेण्यासाठी टाळाटाळ करणे सुनावणीचे पत्र न काढणे,पत्र न












