
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची ऐतिहासिक मुसंडी; प्रस्थापितांचे बालेकिल्ले ढासळले!
जामखेडपासून विजयाचा श्रीगणेशा; १०० हून अधिक नगरसेवक आणि ५ नगराध्यक्ष पदांवर कब्जा मुंबई | प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत आपल्या राजकीय ताकदीची चुणूक दाखवल्यानंतर, ॲड. प्रकाश आंबेडकर












