
शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ विषयावर भव्य पोस्टर स्पर्धा
बीड: तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे आयएसटीई (ISTE) स्टुडंट चॅप्टरच्या सहकार्याने ‘संस्था स्तरीय पोस्टर स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले













