
केजमध्ये शरद पवार गटाला खिंडार; माजी आमदार संगीताताई ठोंबरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
केज/प्रतिनिधी: राज्याच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे वेगाने वाहत असताना, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी












