
साबला येथे २३ जानेवारीला आजी-माजी सैनिकांचा सन्मान सोहळा माजी सैनिक कै. आश्रुबा काकडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन;
केज/प्रतिनिधी: भास्करराव पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती. केज तालुक्यातील साबला येथे माजी सैनिक कै. आश्रुबा चंद्रभान काकडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून आजी-माजी सैनिकांच्या












