
कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील कोल्हेवाडी अंतर्गत येणाऱ्या तिन्ही जिल्हा परिषद शाळांचे संयुक्त असे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या वार्षिक












