
बोरगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायतीमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू
१५ वा वित्त आयोग, मनरेगा रस्ते, विहिरी आणि वृक्षलागवडीच्या कामांमध्ये आर्थिक अनियमिततेचा आरोप ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याचा ग्रामस्थांचा दावा; कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी व चौकशी करण्याची











