
बीडमध्ये अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषद आयोजित; भिक्खु धम्मशील थेरो यांचे आवाहन
बीड/प्रतिनिधी:=धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन,सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांचे मानवी तत्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी










