पोलिस प्रशासन न्यूज.

सुजात आंबेडकर यांची देवेंद्र ढाका यांच्या घरी सांत्वनपर भेट


बीड प्रतिनिधी :=वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी बीड येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे दु:खात सहभागी होत सांत्वन केले.या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण आबा जाधव, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर,भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कॅप्टन राजभाऊ आठवले अमरसिंह ढाका, सचिन मेघडंबर,पत्रकार बालाजी जगतकर,  समाजसेविका आम्रपाली साबळे,अँड. अविनाश गंडले, रामसिंग टाक,आदी मान्यवर उपस्थित होते.सांत्वन भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून ढाका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!