पोलिस प्रशासन न्यूज.

जोगदंड बालासाहेब व जाधव दत्तात्रय यांचा जि.प.केंद्रीय प्रा.शाळेत निरोप समारंभ.


केज प्रतिनिधी : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केज येथील बदली झालेले शिक्षक श्री बालासाहेब जोगदंड व दत्तात्रय जाधव यांचा संपत्नीक सत्कार करण्यात आला. दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केज या ठिकाणी बालासाहेब जोगदंड व दत्तात्रय जाधव यांची दुसऱ्या शाळेमध्ये बदली झाली असता,त्यांचा शाळेत सपत्नीक शाळेवरून दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री सोनवणे सर प्रमुख अतिथी म्हणून महादेव घोरपडे, समद मुल्ला, मुबशोरुद्दीन इनामदार,हुंबे अर्जुन, वंजारे मावशी, इंगळे मावशी, तंत्रस्नेही शिक्षिका ढोरमारे मॅडम, इनामदार मॅडम, इत्यादी उपस्थित होते. तर, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघमारे सर यांनी केले. व आभार प्रदर्शन ढाकणे सर यांनी मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले.


58
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!