
मराठवाड्यासाठी सुवर्णसंधी: लातूर-मुंबई प्रवास ५ तासांत! ५००० कोटींच्या मार्गाला मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी.
लाईव्ह अशोका टाईम्स: लातूर: मराठवाडा आणि मुंबईला जोडणाऱ्या दळणवळणाच्या क्षेत्रात आज एक ऐतिहासिक घोषणा झाली आहे. लातूरहून मुंबईसाठी अत्यंत जलदगतीचा नवा रस्ता लवकरच अस्तित्वात येणार











