
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात रंगभरण स्पर्धा व संत रविदास यांची जयंती उत्साहात साजरी
केज/प्रतिनिधी : स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दि.१ फेबुवारी २०२६ रोजी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते,












