केज तहसील प्रशासनाचा कारभार रामभरोसे’ अधिकारी- कर्मचारी बेपत्ता,गेटवर तळीरामाचा ठिय्या!
केज/प्रतिनिधी तालुक्याचा कणा मानल्या जाणाऱ्या केज तहसील कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गुरुवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी कार्यालयात












