
धारूर घाट होणार ‘सेफ झोन’; ३३० कोटींच्या कामांना प्रशासकीय हिरवा कंदील अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय;
तातडीच्या दुरुस्तीसाठी ५७ लाखांची मंजुरी बीड | प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-सी वरील मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या धारूर घाटातील अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर












