
केजच्या सौ. दिपाली काटे यांना अकोल्यात ‘राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार’ प्रदान अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल युवा विचारपीठ प्रतिष्ठानकडून गौरव
केज/प्रतिनिधी: येथील रामकृष्ण परिवाराच्या साधक आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक सौ. दिपालीताई संतोष काटे यांना अकोला येथे आयोजित भव्य सोहळ्यात ‘राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार २०२६’












