
केज नगरपंचायत घरकुल घोटाळा व कानडी रोड प्रश्नावर मंगळवारी केविसंस चे रास्ता रोको आंदोलन
केज/प्रतिनिधी : केज येथील नगरपंचायत अंतर्गत शेकडो घरकुल निधी वाटपाचा भ्रष्टाचार, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मालकीची जागा अन्य कामासाठी ताब्यात घेण्यासाठी केज नगर पंचायतने घेतलेला












