पोलिस प्रशासन न्यूज.

धनगर पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्रान बिनटाका शत्रक्रिया यशस्वी .


अंबड. रामकिसन अवधूत (प्रतिनीधी ):        अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र धनगर पिंपरी येथे शुक्रवारी बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

या शिबिरात शल्यचिकिस्तक डॉ सुमित मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश लंगोटे

वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक सोनवणे

यांच्या टीमने 15 महिलांची यशस्वी शस्त्रक्रिया केली

धनगर पिंपरी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रास एकूण 8 उपकेंद्र जोडलेले असून

त्यामध्ये कर्जत, हस्तपोखरी, दहिपुरी सारंगपूर, मठपिंपळगाव, पराडा, पारनेर या केंद्राचा समावेश आहे

शिबीर यशस्वी होण्यासाठी आरोग्य निरीक्षक आर एम ताकट

समुदाय आरोग्य आधिकारी डॉ कपिल पघळ, डॉ एल ए साळवे, डॉ ए. एस घुले डॉ गीता शंकर, डॉ आकांक्षा खरात, डॉ रेखा पाईकराव आदींनी विशेष परिश्रम घेतले


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!