
येवता(पन्हाळवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेने गाव दुमदुमणार
येवता (पन्हाळवाडी) ता. केज: मौजे येवता ता. केज, जि. बीड. येथील वैकुंठवासी ह.भ.प. पांडुरंग गुरुजी इनामदार यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’





