पोलिस प्रशासन न्यूज.

केज तालुका लिपिक वर्गीय कर्मचारी कार्यकारणी जाहीर


केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासकीय,निम शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना यांची केज तालुकाकार्यकारणी नुकतीन जाहीर झाली असून श्रीमती शेप एस. एस.सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती केज यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सभेमध्ये केज तालुका लिपिक वर्गीय कर्मचारी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.यामध्येतालुकाध्यक्ष श्री दत्तात्रय ढाकणे व तालुका उपाध्यक्ष रामराव पवार तसेच सचिव रासवे ज्ञानेश्वर व कोषाध्यक्ष शेख आर.के. आणि तालुका संघटक नानजकर एस.एस. तालुका महिला सचिव श्रीमती बनकर एस.डी तालुकासल्लागार श्रीमती शेप एस.एस.व ढोकर एम.एस तालुका संपर्क प्रमुख बेंदरे सचिन, तालुका प्रसिद्धी प्रमुख मासुमदार एस.बी.वरील प्रमाणे सर्वानुमते केज तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!