
माजी सैनिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयावर माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे गंभीर आरोप
बीड (प्रतिनिधी) : माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप माजी












