
केज शहरात मटका जुगार चालवुन अनेकाचे संसार उद्धवस्त करणाऱ्या मटका चालकास काल बेड्या ठोकून हर्सूल जेलमध्ये केली रवानगी, पोलिस अधीक्षक नवनीत काॕवत यांची धडाकेबाज कारवाई
केज/प्रतिनिधी : केज शहरात मटका जुगार चालवुन अनेकाचे संसार उद्धवस्त करणाऱ्यामटका चालकास बेड्या ठोकून हर्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काॕवत यांनी












