
सर्वसामान्यांचा खिसा रिकामी होणार! राज्यातील सरकारी रुग्णालयांत आता ‘मोफत’ उपचार बंद; नवे दर लागू होणार
मुंबई: राज्यातील सर्वसामान्यांसाठी एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी रुग्णालयांत मिळणारी ‘मोफत’ उपचारांची सुविधा आता बंद होणार असून,











