
शैक्षणिक, सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त ‘लाईव्ह अशोका टाईम्स’चा मानाचा मुजरा!
बीड/महाराष्ट्र: आज,राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशात त्यांना विनम्र अभिवादन केले जात आहे. ‘लाईव्ह अशोका टाईम्स’ राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या अतुलनीय कार्याला












