
*जालना येथे एस.पी. कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे चे धरणे व निदर्शने आंदोलन*
जालना.प्रतिनीधी (रामकिसनअवधूत) : जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 29 मे 2026 रोजी जालना येथे एस.पी













