
बार्शीच्या जगदाळे कृषी महाविद्यालयात ‘स्मार्ट निवेशक’ जागरूकता कार्यक्रम संपन्न
सेबी आणि एम.सी.एक्स.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लाभले आर्थिक नियोजनाचे धडे बार्शी (प्रतिनिधी): येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व













