
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३२वा नामविस्तार दिन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरा
जालना: शहरातील अंबड चौफुली येथील वंचित बहुजन आघाडी विभागीय जनसंपर्क कार्यालय येथे ३२ वा डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठावडा नामविस्तार दिना निमित्त नामांतर शहीदांना अभीवादन करण्यासाठी












