
साळेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा पत्ताच नाही; वंचित बहुजन युवा आघाडीचे जि.सचिव लक्ष्मण ओव्हाळ आक्रमक
केज.प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साळेगाव (ता. केज) येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेत वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची













