पोलिस प्रशासन न्यूज.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; ‘लाईव्ह अशोका टाईम्स’च्या वतीने विनम्र अभिवादन

बीड/प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात आणि चैतन्यात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने ‘लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज’चे संपादक लिंबराज शंकरराव गायकवाड यांनी समस्त देशवासियांना शुभेच्छा देत महामानवाला विनम्र अभिवादन केले आहे.

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!