पोलिस प्रशासन न्यूज.

मोफत शिकवणी वर्गातील 60 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपकरुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन…


( वाचाल तर वाचाल चा उपक्रम )

बीड प्रतिनिधी – कोरोना काळापासून महामानव अभिवादन ग्रुप बीड गरजू व होतकरू विद्यार्थ्यांकरिता शहरातील विविध भागात आज पर्यंत 5 मोफत शिकवणी वर्ग चालवत आहे. त्या वर्गातील विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन द्यावे म्हनुन ,अभ्यासातीलक्ष सातत्य व स्पर्धेत राहावे म्हणून सर्ववर्गशिक्षकक्ष कष्ट घेत आहे या उपक्रमाच्या अंतर्गत वाचाल तर वाचाल मोफत फिरते वाचनालय सातत्यपूर्ण वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व महापुरुषांच्या जीवनावरील कार्यक्रम आयोजित करत असते.

 

मासिक घटक चाचणी परीक्षा घेन्यात येतात,घटक चाचणी परीक्षेत 24 गुनवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेन) व उर्वरित 36 विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे दिवस असल्यामुळे पेज वाटप करून परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. राजगृह बुद्ध विहार आम्रपाली बुद्ध विहार जय भीम बुद्ध विहार येथे रवींद्र टेकाळे व त्यांच्या पत्नी टेकाळे, प्रकाश आंबेडकर नगर येथे विशाखा वाघमारे व इंदिरानगर येथे मोफत शिकवणी वर्गातील शिक्षिका शितल जावळे हे विद्यार्थ्यांच्या प्रगती करता बहुमोल कष्ट घेत आहेत. महामानव अभिवादन अध्यक्ष जी. एम. भोले, प्रा.डॉ.नायदेव सिनगारे, कॅप्टन राजाभाऊ आठवले,वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालया तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!