
बनसारोळा येथील ग्राम रोजगार सेवकाला तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले लाचखोराला अटक, घरकुलाच्या हप्त्यासाठी मागितली होती लाच
केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील बनसारोळा येथील ग्रामरोजगार सेवकाला तीन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. पीएम घरकुल योजने अंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी





