
आरक्षण उपवर्गीकरण निर्णय रद्द करा; दिंद्रुडमध्ये आंबेडकरी जनतेचा भव्य एल्गार मोर्चा
दिंद्रुड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती (SC) आरक्षण उपवर्गीकरणाच्या भूमिकेविरोधात बीड जिल्ह्यातील धारूर व माजलगाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने मंगळवारी दिंद्रुड येथे एक भव्य मोर्चा





