
वंचितांना सत्तेत पोहचवण्यासाठी एकवटण्याचे सुजात आंबेडकरांचे आवाहन; उजनी येथे जाहीर सभा संपन्न
उजनी (लातूर): लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून उजनी येथे













