पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडी धारूरच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन – इंजि. प्रशांत उघडे


बीड.प्रतिनीधी:  बंधुता, एकता, समता आणि सामाजिक सलोखा कायम रहावा या उद्देशाने भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन मौजे कासारी तालुका धारूर येथे दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे..

या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने फुले शाहु आंबेडकरी चळवळीत काम करणारे सर्व युवक, नेते सर्व धर्मीय बंधुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंधुता प्रेम आणि सौहार्द बळकट करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे धारूर तालुकाध्यक्ष इंजि.प्रशांत उघडे यांनी केले आहे.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!