
राहाता तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा महिला मेळावा उत्साहात; शेकडो महिलांचा पक्षप्रवेश
अ.नगर १६ मार्च: वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राहाता तालुक्यात महिला मेळावा, मार्गदर्शन शिबीर आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय







