पोलिस प्रशासन न्यूज.

भोपला येथे महाड सत्याग्रह दिन उत्साहात साजरा


भोपला (ता. केज):

येथील संविधान चौकात ‘महाड सत्याग्रह दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील नागरिकांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

​यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे, महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ९९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान चौक येथे प्रथमच हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात आला.

​कार्यक्रमाचे तपशील:

​अध्यक्षस्थान: लक्ष्मण दगडू जानराव (रा.प.म. चालक)

​नियोजन: नानू शिंदे, प्रेम शिंदे, सागर जानराव, लिंबाजी जानराव.

​प्रमुख उपस्थिती:

​या कार्यक्रमास जालिनंदर शिंदे, मनोज चंदनशिव, सागर जानराव, प्रेम शिंदे, निखील शिंदे, सुयश जानराव, लिंबाजी जानराव, विनोद शिंदे, यशवंत नायकवाडे, सुंदर शिंदे, अनुष्का जानराव, तनुक्षका जानराव आणि प्रतिक शिंदे यांची उपस्थिती होती.

​तसेच, श्रीरंग शिंदे, सचिन शिंदे, प्रांजल शिंदे, बबली जानराव, शालू जानराव आणि सात्रेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!