
प्रशासनावर पकड असणारा एक धुरंधर नेता गेला; खासदार रजनी पाटील यांची भावूक प्रतिक्रिया
बीड: महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे, प्रशासनावर भक्कम पकड असणारे आणि पहाटे ५ वाजल्यापासून कामाचा झंझावात सुरू करणारे कणखर नेतृत्व म्हणजे अजित दादा. त्यांच्या












