
लखमापूरीच्या युवराज कांबळेची जवाहर नवोदय विद्यालय अंबा परतूर येथे दैदिप्यमान निवड
सुखापूरी (प्रतिनिधी): अंबड तालुक्यातील लखमापूरी येथील गुणवंत विद्यार्थी युवराज अनिल कांबळे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 92.57 टक्के गुण मिळवले












