पोलिस प्रशासन न्यूज.

घुंगर्डे हादगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे घरकुल योजनेचा पाऊस


रामकिसन अवधूत ( प्रतिनिधी जालना )

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव

ग्रामपंचायत कार्यालय येथे घरकुल चा पाऊस सध्या महाराष्ट्रात कोठेही पाऊस नाही पण हादगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे घरकुल योजनांचा ऑफलाइन पाऊस चालू आहे. ग्रामपंचायतला ऑफलाईन घरकुलचे फॉर्म भरून घेता येत नाही. सध्या शासनाची ऑनलाईन घरकुल वेबसाईट बंद आहे तरीपण ग्रामपंचायत ऑफलाइन फॉर्म भरून घेत आहे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी गावकऱ्यांना वेड्यात काढू नये घरकुल योजना वेबसाईट ऑनलाइन बंद असताना ऑफलाइन फॉर्म भरून गावकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. ग्रामपंचायत ऑफलाइन फॉर्म भरून घेत असेल तर त्यांनी लाभार्थ्यांना सही शिक्का मारून पोच पावती द्यावी नागरीकांची मागणी.

प्रतिनिधी यांनी ग्रामसेवक यांना संपर्क करून परिस्थितीची माहिती दिली त्यावर श्री धनजंय नरुळे यांची प्रतिक्रिया सध्या वरिष्ठांकडून घरकुल योजनेचे कसलेही फॉर्म घेण्याचे आदेश नाही स्तरावर सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य घरकुल योजनेचे फॉर्म भरत असेल तर त्याला मी काय करणार


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!