
दुःखद: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे: पुण्याचे माजी खासदार आणि भारतीय राजकारणातील एकेकाळचे वजनदार व्यक्तिमत्व सुरेश कलमाडी यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी













